….. पुढचं पाऊल विवाह संथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे ..…
समाजातील सर्व जाती जमातीतील " वधु-वर ,विधवा-विधुर ,घाटस्फोटीत " व्यक्तिंना आपल्या अनुरूप जोडीदार मिळावा या सामजिक बांधीलकीने आम्ही आपल्या सेवेत"पुढचं-पाऊल विवाह संथा " सुरु केली आहे .
संथेमधे नाव नोंदणी तसेच वधू-वरांची माहिती मोफत आहे.या सेवेचा लाभ घेण्यासाठी संथेच्या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा .
अधिक माहितीसाठी
कार्यालयाचा पत्ता : श्री स्वामी समर्थ कृपा
२५३/३,खणभाग,भोई गल्ली,
सांगली ४१६४१६
संपर्क : मोब. +९१ ९३७३७०९३७३
मोब. +९१ ९३७३७०९३७४